शिखर बँक घोटाळा प्रकरणी आज सुनावणी

आयेशा सय्यद, Tv9 मराठी

Updated on: Dec 03, 2022 | 11:10 AM

शिखर बँक घोटाळा प्रकरणी आज सुनावणी

शिखर बँक घोटाळा प्रकरणी (Shikhar Bank Scam Case) आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी आहे. आधी सी-समरी रिपोर्ट रद्द करा आणि मग नव्याने तपास करा, अशी मागणी माणिक जाधव आणि इतर याचिकाकर्त्यांनी केली आहे. त्यावर आज सुनावणी आहे. सुनावणीदरम्यान काय निकाल समोर येणार हे पाहणं महत्वाचं असेल. त्यामुळे अजित पवारांना (Ajit Pawar) दिलासा मिळतो की त्यांच्या अडचणी वाढतात हे पाहणं महत्वाचं असेल.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI