आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात… 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटातील सहा खासदारांनी बंडखोरी केली. या बंडखोरीनंतर त्यांनी बंड करणाऱ्या खासदाराच्या मतदारसंघात दौरे सुरु केले आहेत. अशात अनेक नेत्याच्या यावर प्रतिक्रिया येत आहेत. महत्त्वाचं म्हणजे यावेळी शिवसेना शिंदे घटातील नवनिर्वाचीत आमदार सईद खान यांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

सईद खान यांच्या निदर्शनात आणि खासदार संजय जाधव यांच्या हस्ते आज परभणी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण झाले. याआधी सईद खान यांनी माध्यमांशी संवाद साधला. सईद खान म्हणाले, बघा… ठाकरेंच्या गटात आता काही उरलेलं नाही… आधी खासदार शिंदे गटात आले, आमदार आले, अनेक पदाधिकारी येत असतात आता चौदा आमदारही ठाकरे गट सोडतील, त्यांच्या या विधानावर पत्रकाराने विचारले की चौदा आमदार कधी येतील तेव्हा त्यांनी सांगितलं की, टप्प्या टप्प्याने सर्व घडत आहे. बघत रहा तुम्ही आम्हाला असं वाटतं की चौदा आमदारांसह ठाकरे गटातील आमदार आदित्य ठाकरेच शिंदेंच्या शिवसेनेत येतील की काय? आम्ही शिंदेंचा विनंती करतो की त्यांना पक्षात घेऊ नका….’ शिंदेंचे आमदार सईद खान यांच्या विधानाने सध्या चांगलंच वातावरण तापवलं आहे.
Published on: Jun 28, 2026 02:45 PM
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत