shiv sangram Vinayak mete passed away: आयुष्यभर मराठा समाजासाठी ते लढत राहिले- सदाभाऊ खोत
त्यांच्या गाडीला पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या अपघात झालाय. आज मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जातीये.
आयुष्यभर ते मराठा समाजासाठी ते लढत राहिले. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका त्यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर मांडली. हे सगळं करत असताना, “होय मी मराठा समाजाचा नेता आहे आणि मराठा समाजाला न्याय मिळावा” अशी त्यांची सतत भूमिका होती ती त्यांनी राजकीय पटलावर देखील मांडली. अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी दिलीये. विनायक मेटे म्हणजे मराठा आंदोलनांचा बुलंद आवाज. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीला अपघात (Car Accident) झाल्यानं त्यांचं दुःखद निधन झालंय. त्यांच्या गाडीला पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या अपघात झालाय. आज मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जातीये.
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
