मुख्यमंत्री शिंदेंच्या आव्हानाला शिवसेनेचं उत्तर, नीलम गोऱ्हे काय म्हणाल्यात?
मुंबईतील मराठी माणसाचा आकडा सामना दैनिकातून जाहीर करा, असं त्यांनी काल मराठवाड्यातील सभेत म्हटलं होतं. यावर शिवसेनेनं पलटवार केलाय.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक आव्हान दिलंय. मुंबईतील मराठी माणसाचा आकडा सामना (Saamana) दैनिकातून जाहीर करा, असं त्यांनी काल मराठवाड्यातील सभेत म्हटलं होतं. यावर शिवसेना (Shivsena) नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया देत टीका केलाय.
Published on: Sep 13, 2022 06:30 PM
Latest Videos
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं

