AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना मुख्यमंत्र्यांनी चहापानाचे निमंत्रणं दिले

शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना मुख्यमंत्र्यांनी चहापानाचे निमंत्रणं दिले

| Updated on: Aug 16, 2022 | 5:27 PM
Share

मीडिया कडून फोन आला तेव्हा कळलं. की मला निमंत्रण आलय , त्याबद्दल जायचं की बहिष्कार टाकायचा यावर महाविकास आघाडीचे नेते आता बैठकीला बसलेत,अशी माहिती त्यांनी दिली आहे.

मुंबई – शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांना मुख्यमंत्र्यांनी चहापाण्याची निमंत्रणं दिले आहे. प्रत्येक अधिवेशनामध्ये विधिमंडळातल्या सगळ्यात सदस्यांना माननीय मुख्यमंत्री(CM Ekanath shinde) चहा पाण्याचा निमंत्रण पाठवत असतात.    मला मीडिया कडून फोन आला तेव्हा कळलं. की मला निमंत्रण आलय , त्याबद्दल जायचं की बहिष्कार टाकायचा यावर महाविकास आघाडीचे (mahavikas aghadi)नेते आता बैठकीला बसलेत,अशी माहिती त्यांनी दिली आहे. शिवसेनेचे जे आमदार संतोष बांगरांनी कानशीलात चीला लगावली आहे. तिकडे प्रकाश सुर्वे जी आहे ते चिताखोर वक्तव्य करत आहेत.राज्यात कायदा व सुव्यवस्था कशा पद्धतीने सुरु आहे हे सरकारनेच सांगावे अशी टीका प्रभू यांनी केली आहे .

 

 

Published on: Aug 16, 2022 05:02 PM
Follow Us