राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी…

राज्यपाल हे पद घटनात्मक पद असल्याने त्या पदावरील व्यक्तीने बोलताना काळजी घेतली पाहिजे. पक्ष विरहित असणारे आणि राज्याचा पालक म्हणणारे हे पद आहे.

राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी...
| Updated on: Jul 30, 2022 | 10:23 PM

राज्यपाल हे पद घटनात्मक पद असल्याने त्या पदावरील व्यक्तीने बोलताना काळजी घेतली पाहिजे. पक्ष विरहित असणारे आणि राज्याचा पालक म्हणणारे हे पद आहे. राज्याच्या पालकाने राज्याची अवहेलना करणे हे घटनात्मक पदाची अवमान करण्यासारखे आहे आणि महत्त्वाची बाब अशी ही असं सगळं राजकारण चालू असताना सो कॉल स्वयंघोषित वंदनीय बाळासाहेबांचे वारसदार आम्ही तो वारसा कसा जपतोय असं म्हणणारे जी माणस आहेत या सगळ्या लोकांनी त्यांच्या त्या तथाकथी तुझी काही महाशक्ती आहे या महाशक्तीला शिफारस करून असा संवेदन शुन्य असणारा राज्यपाल त्यांनी परत बोलावून घ्यावा अशी मागणी शिवसेनेच्या उपगट नेत्या सुषमा अंधारे यांनी मागणी केली आहे.  जर कोषारींना असं वाटत असेल की नाही मी बोलता बोलण्याच्या ओघात बोलून गेलोय आणि तुम्ही विपर्यास करून घेत आहे तर महाराष्ट्राची त्यांनी माफी मागावी. आणि अशा राज्यपालांची महाराष्ट्राला गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. आणि त्यावर आता देवेंद्रजी फडणवीस यांनी  मलमपट्टी करू नये अशीही टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.