Special Report | ईडी बोलावते एका प्रकरणासाठी पण चौकशी इतर प्रकरणांची करते : प्रताप सरनाईक

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागे ईडीचा फेरा लागलेला आहे. मात्र, सरनाईक यांनी हायकोर्टात ईडीवर आरोप केले आहेत (Shivsena MLA Pratap Sarnaik allegation on ED in high court)

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: चेतन पाटील

Jun 23, 2021 | 9:49 PM

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागे ईडीचा फेरा लागलेला आहे. मात्र, सरनाईक यांनी हायकोर्टात ईडीवर आरोप केले आहेत. ईडी एका प्रकरणाच्या चौकशीसाठी बोलावते, पण इतर प्रकरणांची चौकशी करते, असा दावा सरनाईक यांच्या वकिलांनी कोर्टात केला. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Shivsena MLA Pratap Sarnaik allegation on ED in high court)

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें