एकनाथ शिंदेंना विश्वास नव्हता, मग त्यांनी महत्त्वाची मंत्रिपद का भुषवली? प्रियंका चतुर्वेदी
"शिवसेना एकच आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुढे जात आहे" असं शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.
मुंबई: “शिवसेना एकच आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुढे जात आहे” असं शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या. “अडीच वर्षापूर्वी सरकार बनलं. त्यावर एकनाथ शिंदे यांचा विश्वास नव्हता. मग त्यांनी तीन महत्त्वाची मंत्रीपद का भुषवली” असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी केला. “जे आठ मंत्री विश्वासघात करुन गेले, त्यांना आज हिंदुत्व आठवतय, मी त्यांना एकच गोष्ट सांगिन, बाळासाहेब जे बोलायचे, ते करुन दाखवायचे” असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.
Published on: Jul 23, 2022 03:56 PM
Latest Videos
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट

