मुलूंडचा ‘तो’ दलाल, भडवा, नाव न घेता संजय राऊतांची सोमय्यांवर जोरदार टीका
शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आज शिवसेना भवनात (shivsena bhavan) जोरदार शक्तीप्रदर्शन करत भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवला. हा जो कुणी आहे दलाल, ज्याला भडवा म्हणतात मराठीत. त्या मुलुंडच्या भडव्याने ठाकरे कुटुंबीयांनी कोर्लाई गावात 19 बंगले बांधून ठेवल्याचा आरोप केलाय. ही बेनामी प्रॉपर्टी आहे असं दावा […]
शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आज शिवसेना भवनात (shivsena bhavan) जोरदार शक्तीप्रदर्शन करत भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवला. हा जो कुणी आहे दलाल, ज्याला भडवा म्हणतात मराठीत. त्या मुलुंडच्या भडव्याने ठाकरे कुटुंबीयांनी कोर्लाई गावात 19 बंगले बांधून ठेवल्याचा आरोप केलाय. ही बेनामी प्रॉपर्टी आहे असं दावा त्यांनी केला आहे. माझं आव्हान आहे त्या माणसाला, माझं त्या दलालाला आव्हान आहे.. कधीही सांगा आपण चार बस करु आणि आपण त्या 19 बंगल्यात पिकनिकला जाऊ. जर तुम्हाला ते बंगले तिथं दिसले, तर मी राजकारण सोडेन. आणि नाही दिसले, तर त्या दलालाला जोड्यानं मारा.. म्हणजे दिशाभूल करायची बंद करतील, असा घणाघाती हल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी चढवला. राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सोमय्या आणि भाजपची अक्षरश: पिसे काढली.
नंदनवनवर भेट, राजकारणात खळबळ, परांजपे शिंदे गटाच्या वाटेवर?
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन
थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या प
ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प, पण संधी मिळाली नाही; भाजप नेत्याचं...

