30 तास तर सोडाच पण 30 मिनिटं अदानींची चौकशी करून दाखवा; संजय राऊतांचं तपास यंत्रणांना आव्हान
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तपास यंत्रणांना आव्हान दिलंय. पाहा ते काय म्हणालेत...
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तपास यंत्रणांना आव्हान दिलंय. 30 तास तर सोडाच पण 30 मिनिटं गौतम अदानींची चौकशी करून दाखवा, असं संजय राऊत म्हणालेत. कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. चिंचवडच्या जागेसाठी शिवसेनेचा आग्रह आहे. तरीही मविआ म्हणून आम्ही एकत्रित निर्णय घेऊ, असं म्हणत राऊतांनी पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोट निवडणुकांवर भाष्य केलंय.
Published on: Feb 04, 2023 11:03 AM
Follow Us
Latest Videos
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
