जामिया मिलिया आणि JNU विद्यापीठाची विद्यार्थिनी UPSC टॉपर, श्रृती शर्मावर कौतुकाचा वर्षाव
यूपीएससीचा फायनल निकाल (UPSC Result 2022) जाहीर झाला असून टॉप थ्री मध्ये मुलींनी बाजी मारलीय. पहिल्या तीनही क्रमांकावर मुली आहे. श्रुती शर्मा (Shruti Sharma) ही देशात पहिली आलीय. तर दुसऱ्या क्रमांकावर अंकिता अग्रवाल (Ankita Agrawal) तर तिसऱ्या क्रमांकावर गामिनी सिंगला (Gamini Singhla) आहे. टॉप फाईवमध्ये फक्त एकच मुलगा आहे आणि त्याचं नाव आहे उत्कर्ष द्विवेदी (Utkarsh Dvivedi). चौथ्या क्रमांकावर पुन्हा एकदा मुलगीच आहे […]
यूपीएससीचा फायनल निकाल (UPSC Result 2022) जाहीर झाला असून टॉप थ्री मध्ये मुलींनी बाजी मारलीय. पहिल्या तीनही क्रमांकावर मुली आहे. श्रुती शर्मा (Shruti Sharma) ही देशात पहिली आलीय. तर दुसऱ्या क्रमांकावर अंकिता अग्रवाल (Ankita Agrawal) तर तिसऱ्या क्रमांकावर गामिनी सिंगला (Gamini Singhla) आहे. टॉप फाईवमध्ये फक्त एकच मुलगा आहे आणि त्याचं नाव आहे उत्कर्ष द्विवेदी (Utkarsh Dvivedi). चौथ्या क्रमांकावर पुन्हा एकदा मुलगीच आहे आणि ती आहे ऐश्वर्या वर्मा. टॉप फाईव्हमध्ये एकही मराठी नाही हेही निकालाचं वैशिष्ट्य मानावं लागेल. शर्मा, अग्रवाल,वर्मा, द्विवेदी हे नेमके कोणत्या राज्यातले रहिवाशी आहेत हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण यादीवर एक नजर टाकली तर मराठमोळी आडनावं मात्र शोधूनही सापडणे अवघड आहे. विशेषत: टॉप 10 मध्ये तर नाहीच.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश

