सत्तासंघर्षाचा पेच इतक्यात सुटणार नाही?, सर्वोच्च न्यायालयाचे वकील काय म्हणाले? पाहा…

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होतेय.

आयेशा सय्यद

|

Sep 27, 2022 | 10:37 AM

संदीप राजगोळकर, TV9 मराठी, प्रतिनिधी, नवी दिल्ली : शिंदे-फडणवीस सरकारसह शिवसेनेचं राजकीय भवितव्याच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होतेय. आज या सुनावणी दरम्यान काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) वकील सिद्धार्थ शिंदे (Siddharth Shinde) यांच्याशी आम्ही बातचित केली. यावेळी त्यांनी मोठी शक्यता सांगितली आहे. हा पेच सुटायला किमान तीन ते चार महिने लागतील, असं सिद्धार्थ शिंदे म्हणाले आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें