AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ढगफुटीसदृश्य पावसाने सोलापूरत हाहाकार! काय आहे सद्यस्थिती?

ढगफुटीसदृश्य पावसाने सोलापूरत हाहाकार! काय आहे सद्यस्थिती?

राखी राजपूत
राखी राजपूत | Updated on: Sep 12, 2025 | 9:26 AM
Share

सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. घरं, रस्ते आणि शेती पाण्याखाली गेली आहेत. नागरिकांना मोठे नुकसान सोसावे लागले असून, प्रशासनाने मदतकार्य सुरू केले आहे. 256 गाळा परिसर सर्वात जास्त प्रभावित झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांना याचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे घरे, रस्ते, गाड्या आणि शेती पाण्याखाली गेली आहेत. 256 गाळा परिसर आणि अक्कलकोट रोडवरील वज्रेश्वरी नगर परिसरात पाणी घरात शिरले आहे. कापड कारखाने आणि विडी कारखान्यांनाही मोठे नुकसान झाले आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग बंद झाला होता. नागरिकांचे मोठे आर्थिक आणि मानवी नुकसान झाले असून, प्रशासनाने मदतकार्य आणि पंचनामे सुरू केले आहेत. अनेक नागरिकांनी प्रशासनाकडे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Published on: Sep 12, 2025 09:26 AM

Follow Us
धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट...

धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल, नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर कॉकरोच जनता पार्टीची थेट पोस्ट..

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी...

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..

Vanchit Maharashtra Bandh : वंचितच्या महाराष्ट्र बंदमुळे काय परिस्थिती आहे? कुठे कडकडीत बंद, कसा प्रतिसाद जाणून घ्या.

Vanchit Maharashtra Bandh : वंचितच्या महाराष्ट्र बंदमुळे काय परिस्थिती आहे? कुठे कडकडीत बंद, कसा प्रतिसाद जाणून घ्या

बाथरुम सीनमध्ये बळजबरी किस करत..; तेजस्वी प्रकाशच्या बॉयफ्रेंडवर अभिनेत्रीचा मोठा आरोप.

बाथरुम सीनमध्ये बळजबरी किस करत..; तेजस्वी प्रकाशच्या बॉयफ्रेंडवर अभिनेत्रीचा मोठा आरोप

Virat Kohli: आंदोलनादरम्यान विराट कोहली मूग गिळून प्रेमानंद महाराजांकडे..; चाहत्यांनी धारेवरच धरलं.

Virat Kohli: आंदोलनादरम्यान विराट कोहली मूग गिळून प्रेमानंद महाराजांकडे..; चाहत्यांनी धारेवरच धरलं

तो फोटो ठरला ‘क्लू’, 3 वर्षांचा शोध संपला; बेपत्ता मुलाची अखेर कुटुंबियांशी भेट, पोलिसांमुळे चेहऱ्यावर फुललं हास्य !.

तो फोटो ठरला ‘क्लू’, 3 वर्षांचा शोध संपला; बेपत्ता मुलाची अखेर कुटुंबियांशी भेट, पोलिसांमुळे चेहऱ्यावर फुललं हास्य !