Praniti Shinde on Shivsena crisis | काँग्रेसचा पाठिंबा नसता तर महाविकास आघाडी सरकार नसतं-tv9

सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील काँग्रेस या बिघलेल्या घडीत काँग्रेस महाविकास आघाडीत आहे असे म्हटलं आहे. तर आम्ही यातून 100 टक्के बाहेर पडू असा विश्वास त्यांनी दाखवला आहे.

Praniti Shinde on Shivsena crisis | काँग्रेसचा पाठिंबा नसता तर महाविकास आघाडी सरकार नसतं-tv9
| Updated on: Jun 24, 2022 | 8:43 PM

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडल्यातच जमा असल्याचं अनेक जन बोलत आहेत. तर याला कारण शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे बंड ठरले आहे. ज्यात शिवसेनेसह अपक्ष आमदार देखील सहभागी झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी मधील काही आमदार फुटणार का? की काँग्रेस-राष्ट्रवादी पांठिबा काढणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावेळी राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर काँग्रेसने देखील आपली भूमिका स्पष्ट करताना आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचे म्हटलं आहे. त्याच दरम्यान सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील काँग्रेस या बिघलेल्या घडीत काँग्रेस महाविकास आघाडीत आहे असे म्हटलं आहे. तर आम्ही यातून 100 टक्के बाहेर पडू असा विश्वास त्यांनी दाखवला आहे. त्यावेळी प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसचा पाठिंबा नसता तर महाविकास आघाडी सरकार नसतं असेही म्हटलं आहे. ज्यामुळे पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे.

 

Follow us
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.