Solapur | सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात संचारबंदी शिथील, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

पंढरपूरसह पाच तालुक्यातील संचारबंदी आजपासून शिथील करण्यात येत आहे. पंढरपूरसह ,करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला या पाच तालुक्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला होता. या तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून हा निर्णय घेतला होता. पण दहा दिवसानंतर आता निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात येत आहे.

Solapur | सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात संचारबंदी शिथील, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
| Updated on: Aug 23, 2021 | 11:54 AM

पंढरपूरसह पाच तालुक्यातील संचारबंदी आजपासून शिथील करण्यात येत आहे. पंढरपूरसह ,करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला या पाच तालुक्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला होता. या तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून हा निर्णय घेतला होता. पण दहा दिवसानंतर आता निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात येत आहे.

पंढरपूरसह माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला या तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढू लागले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 13 ऑगस्टपासून अनिश्चित काळासाठी कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला होता. अखेर दहा दिवसांनी निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली आहे.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.