Big Breaking | मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय; सोनम वांगचुक…
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या नीट पेपरफुटीच्या आंदोलनाबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. नुकतीच सीजेपीचं शिष्टमंडळ आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्यात चर्चा झाली. या चर्चेनंतर सोनम वांगचुक यांनी आपले आमरण उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आंदोलनाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

सोनम वांगचुक हे 28 जूनपासून जंतर-मंतर येथे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण करत होते. त्यांच्या आंदोलनाला अनेक सामाजिक संघटना आणि नागरिकांनी पाठिंबा दर्शवला होता. AISA या विद्यार्थी संघटनेचे 3 सदस्यही या उपोषणात सहभागी झाले होते.
उपोषण मागे घेतले असले तरी आंदोलनाशी संबंधित मागण्यांवर पुढील चर्चा सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे आंदोलनातील तणाव कमी झाला असून, आता सरकार आणि आंदोलनकर्त्यांमधील पुढील बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jul 20, 2026 05:26 PM
आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने...हेमा मालिनी
मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय;
दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
अनेक तासांचा गोंधळ... नुसती धावपळ... अखेर पोलिसांनी आंदोलकांना हटवलं