Special Report | ‘पीएम केअर’चे व्हेंटिलेटर खराब?

Special Report | 'पीएम केअर'चे व्हेंटिलेटर खराब?

पीएम केअरमार्फत देशभरात व्हेंटिलेटर्स देण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्रातील अनेक रुग्णालयांना व्हेटिंलेटर्स देण्यात आले आहेत. पण त्यातील बरेच व्हेंटिलेटर खबार असल्याचा आरोप होतोय. याबाबतचा सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !