Special Report | परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी होणार?
Special Report | परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी होणार?
मुंबईच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या 100 कोटींच्या आरोपावरुन सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात FIR दाखल केला आहे. मात्र, सचिन वाझे याने आपल्या पत्रात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जे गंभीर आरोप केलेत त्याचीही सीबीआयच चौकशी करण्याची मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. याबाबतची सविस्तर माहिती देणारा स्पेशल रिपोर्ट !
Latest Videos
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
