Special Report | Viral Audio Clip वरुन Babanrao Lonikar गोत्यात – Tv9

माजी मंत्री आणि भाजप नेते बबनराव लोणीकर यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, बबनराव लोणीकर यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे.

Special Report | Viral Audio Clip वरुन Babanrao Lonikar गोत्यात - Tv9
| Updated on: Apr 01, 2022 | 8:36 PM

औरंगाबाद : माजी मंत्री आणि भाजप नेते बबनराव लोणीकर यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, बबनराव लोणीकर यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे. लोणीकर यांनी एका वीज अभियंत्याला शिविगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार आता या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आल्याची माहिती महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदवले यांनी यांनी दिली आहे. इतकंच नाही तर लोणीकर यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीची तक्रारही दाखल करण्यात आली आहे. औरंगाबादेतील गुणरत्न सोनवणे आणि नागराज गायकवाड या दोघांनी औरंगाबाद पोलीस आयुक्त कार्यालयात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दलित समाजाचा अपमान केल्यामुळे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय.

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.