Special Report | देशात लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर, राज्याने ओलांडला 1 कोटींचा टप्पा

Special Report | देशात लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर, राज्याने ओलांडला 1 कोटींचा टप्पा

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:02 PM, 11 Apr 2021

देशात लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर आहे. लसीकरणात राज्याने 1 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या म्हणण्यासुसार कोरोना संकटाला थोपवण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यात नेमकं किती लसीकरण झालं याबाबत सविस्तर आढावा पाहा स्पेशल रिपोर्टमध्ये…..