Special Report | राज ठाकरेंच्या मागण्या मान्य होणार?

Special Report | राज ठाकरेंच्या मागण्या मान्य होणार?

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:47 PM, 14 Apr 2021

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे पाच प्रमुख मागण्या केल्या आहेत. यामध्ये राज्यातील सर्व वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी लसी पुरवण्याची मागणी केली. महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लसी खरेदी करु द्या, अशी मागणी त्यांनी पत्रात केली. त्यांच्या पत्राविषयी सविस्तर रिपोर्ट पाहा या व्हिडीओतून :