Know This : जुळी मुलं होतात कशी? ती सारखी कशी दिसतात? | How are twins formed?

काही जुळी मुलं अगदी हुबेहुब सारखी कशी दिसतात आणि काही जुळी मुलं अगदी काहीच साम्य नसणारी वेगळी कशी दिसतात असाही प्रश्न पडतो. तुमच्या याच सर्व प्रश्नांची उत्तरं सांगणारा हा खास रिपोर्ट.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jul 18, 2021 | 5:01 AM

Know This : जुळी मुलं झाली म्हटलं की अनेकांना त्याचं कौतुक आणि आश्चर्य असतं. अशावेळी अनेकांना जुळी मुलं कशी होतात हा प्रश्न पडतो. त्याचप्रमाणे काही जुळी मुलं अगदी हुबेहुब सारखी कशी दिसतात आणि काही जुळी मुलं अगदी काहीच साम्य नसणारी वेगळी कशी दिसतात असाही प्रश्न पडतो. तुमच्या याच सर्व प्रश्नांची उत्तरं सांगणारा हा खास रिपोर्ट. | Special report of Know this How are twins formed?

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें