Special Report | चिनच्या अटलांटिक समुद्रात महास्फोट, हादरवणारी घटना कॅमेरात कैद

चिनच्या अटलांटिक समुद्रात महास्फोट झालाय. यानंतर समुद्रात अंगावर काटा आणणाऱ्या लाटा उसळल्या. विशेष म्हणजे हा सर्व थरारक प्रकार व्हिडीओत कैद झालाय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 23, 2021 | 12:33 AM

Special Report | चिनच्या अटलांटिक समुद्रात महास्फोट झालाय. यानंतर समुद्रात अंगावर काटा आणणाऱ्या लाटा उसळल्या. विशेष म्हणजे हा सर्व थरारक प्रकार व्हिडीओत कैद झालाय. हा स्फोट नेमका कुणी घडवला, अमेरिकेची यात काय भूमिका आणि या हादरवणारी घटनेमागे काय उद्देश होता यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on Big blast in Atlantic sea of China by America

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें