Special Report | भाजप आमदार प्रशांत बंब यांची पोलिसांशी शाब्दिक चकमक

Special Report | भाजप आमदार प्रशांत बंब यांची पोलिसांशी शाब्दिक चकमक

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:40 PM, 16 Apr 2021

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट होतोय. रोज नवनवे आकडे समोर येत आहेत. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू केली. त्यानंतर पोलिसांकडून नाकेबंदी सुरु असून विनाकारण फिरणाऱ्यांची तपासणी सुरु आहे. अशाच एका तपासणी दरम्यान नातेवाईकाला अडवलं म्हणून भाजप आमदार प्रशांत बंब यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. औरंगाबादेत नेमकं काय घडलं? याबाबतचा सविस्तर रिपोर्ट !