Special Report | चीन-पाकिस्तानचा युद्धसराव, भारतावर हल्ल्यासाठी एअरफिल्डवर विध्वंसक तयारी

चीन-पाकिस्तानकडून सीमारेषेवर युद्धसराव केला जातोय. त्यामुळे ही भारतावर हल्ल्यासाठीची एअरफिल्डवरील विध्वंसक तयारी तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय.

Special Report | चीन-पाकिस्तानकडून सीमारेषेवर युद्धसराव केला जातोय. त्यामुळे ही भारतावर हल्ल्यासाठीची एअरफिल्डवरील विध्वंसक तयारी तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय. तशीही चीनची ओळख ही भारताचा विश्वासघात करण्यासाठीच आहे. त्यामुळे भारताच्या पारंपारिक शत्रू राष्ट्राला हाताशी धरुन चीन पुन्हा एकदा असंच काही करु पाहतोय का? यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on China Pakistan war exercise on border

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI