AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | अनिल देशमुख प्रकरणावरुन विरोधक-सत्ताधारी आमनेसामने

| Updated on: Apr 24, 2021 | 9:15 PM
Share

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर राज्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत. या प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधाक आमनेसामने आले आहेत. या प्रकरणाची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !