Dr. Sharvari Inamdar | साडीवर वर्कआऊट, डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाज

साडीवर वर्कआऊट करणाऱ्या डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाजातील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर झाला. हा व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण ते पाहून अवाक झाला.

साडीवर वर्कआऊट करणाऱ्या डॉ. शर्वरी इनामदार यांचा हटके अंदाजातील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर झाला. हा व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण ते पाहून अवाक झाला. या व्हिडीओतील या डॉ. इनामदार यांनी कुठल्याही तरुणीला लाजवेल असा फिटनेस व्यायामातून मिळवलाय. त्याविषयीच हा खास रिपोर्ट. | Special report on Dr. Sharvari Inamdar Workouts in a saree

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI