Special Report | महापुराची आपत्ती, भेसळखोर लखपती!

एकीकडे पाण्याने लोकांची घरी गेलीत... तर दुसरीकडे त्याच पाण्याने मुंबईतल्या भेसळखोरांनी आपली घरं भरलीयत... कोल्हापूर सांगलीत आलेल्या महापुराचा फायदा उचलून मुंबईत दूध भेसळखोरांचा सुळसुळाट झालाय... पाहुयात त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट

एकीकडे पाण्याने लोकांची घरी गेलीत… तर दुसरीकडे त्याच पाण्याने मुंबईतल्या भेसळखोरांनी आपली घरं भरलीयत… कोल्हापूर सांगलीत आलेल्या महापुराचा फायदा उचलून मुंबईत दूध भेसळखोरांचा सुळसुळाट झालाय… पाहुयात त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI