Special Report | मित्राच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रचला कट

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 28, 2021 | 3:47 AM

अमरावतीत तिवसा शिवसेना शहर प्रमुख अमोल पाटील याची हत्या झाली. गुन्हेगारांनी त्याच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकून धारदार शस्त्राने वार केले.

Special Report | अमरावतीत तिवसा शिवसेना शहर प्रमुख अमोल पाटील याची हत्या झाली. गुन्हेगारांनी त्याच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकून धारदार शस्त्राने वार केले. यात शिवसेना नेत्याचा जागेवरच मृत्यू झाला. त्यामुळे अमरावतीत खळबळ माजलीय. या हत्येमागील नेमकं कारण काय? यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on Murder on Shivsena leader in Amravati

Follow us

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI