
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (1 जून) राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत बैठक केली. यात त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केलीय. सध्या राज्यभरात या भेटीची चर्चा आहे. नेमकी या बैठकीत काय चर्चा झाली? शरद पवार यांची भूमिका काय होती? याविषयीचा खास रिपोर्ट. | Special report on NCP leaders meeting with Sharad Pawar