Special Report | रश्मी शुक्लांना अटकेपासून संरक्षण, अनिल देशमुख, परमबीर सिंग यांना दिलासा नाही

Special Report | रश्मी शुक्लांना अटकेपासून संरक्षण, अनिल देशमुख, परमबीर सिंग यांना दिलासा नाही

मुंबई : मीज गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. परमबीर आणि देशमुख यांनी न्यायालयाकडून तत्काळ दिलासा मिळाला नाही.  तर रश्मी शुक्ला यांना अटकेपासून  संरक्षण मिळालं आहे. त्याविषयीचाच हा स्पेशल रिपोर्ट…