
शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये महाविकासआघाडीच्या स्थापनेपासून वाकयुद्ध सुरु आहे. दोघांमध्ये कायम कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरुन राजकीय धुमश्चक्री सुरु असते. त्यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on Sanjay Raut and Chandrakant Patil political fight