Special Report | भाजप-मनसे युतीला ब्रेक? चंद्रकांत पाटील यांच्या दिल्लीवारीत काय घडलं?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिल्ली दौऱ्यावर होते. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाकडून भाजप-मनसे युतीबाबत कोणता तरी निर्णय किंवा मेसेज देण्यात येईल, अशी आशा होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिल्ली दौऱ्यावर होते. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाकडून भाजप-मनसे युतीबाबत कोणता तरी निर्णय किंवा मेसेज देण्यात येईल, अशी आशा होती. मात्र, चंद्रकांत पाटील यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भेटच दिली नाही. त्यामुळे भाजप-मनसे युतीला रेड सिग्नल मिळाला का? अशी चर्चा सुरु झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

