Special Report | ‘मावळ’वरुन Shivsena – NCP मध्ये संघर्ष वाढणार?-tv9
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे वारे सर्वत्र वाहत आहे. या निवडणुका लक्षात घेत राजकीय हालाचालीनाही वेगा आला आहे. यासगळ्या मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
पुणे – राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे वारे सर्वत्र वाहत आहे. या निवडणुका लक्षात घेत राजकीय हालाचालीनाही वेगा आला आहे. यासगळ्या मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे चिरंजीव पार्थ अजित पवार यांच्यासाठी शिवसेनेने मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीला द्यावा. अशी मागणी कार्यकर्त्याने केली आहे. पार्थ पवार यांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा देताना त्याने ही पोस्ट लिहिली आहे. कार्यकर्त्याची ही पोस्ट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. लोकसभा पार्थ पवार यांनी मावळ मधून लढवली होती. मात्र त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र त्यानंतर मावळबाबतच्या विविध घटनानावर पार्थ पवार आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम भाष्य करत असतानाही दिसतात.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

