AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | मनसे नेत्यांच्या मनात राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर संभ्रम -Tv9

Special Report | मनसे नेत्यांच्या मनात राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर संभ्रम -Tv9

| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Apr 05, 2022 | 10:00 PM
Share

माझ्या आणि साईनाथ बाबर यांच्या प्रभागात मुस्लीम मतदान जास्त असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे त्याचा परिणाम येत्या निवडणुकीत होईल असे वसंत मोरे म्हणाले आहेत.माझ्या प्रभागात शांतता कशी राहील याचा प्रयत्न करणार आहे, कोणीही वेगळा प्रयत्न करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मनसेचे काही नेते सध्या चांगल्याच संभ्रमात आहेत,  पुण्यातले वसंत मोरे राजकीय धक्क्यात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या जाहीर स्पष्टीकरणावरून तरी असेच दिसतंय, कारण माझ्या आणि साईनाथ बाबर यांच्या प्रभागात मुस्लीम मतदान जास्त असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे त्याचा परिणाम येत्या निवडणुकीत होईल असे वसंत मोरे म्हणाले आहेत.माझ्या प्रभागात शांतता कशी राहील याचा प्रयत्न करणार आहे, कोणीही वेगळा प्रयत्न करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे, मात्र मलाच कळेना झाले आहे की आता मी काय भूमिका घ्यावी असा मोठा संभ्रम वसंत मोरेंच्या बोलण्यातून दिसला आहे. काहीही असो पण राज ठाकरेंच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे त्यामुळे मी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. आता रमजानचे दिवस आहेत त्यामुळे शांतता पाळा. मात्र मी राज ठाकरे यांच्यावर नाराज नाही, असे सांगताना काय भूमिका घ्यावी हे माला कळेना असेही ते म्हणाले आहेत.

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या