Special Report | रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या मृत्यू, ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेचा दावा! त्यांच्या जाही बहुरुपी असल्याचाही दावा
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू झाला आहे. इतकंच नाही तर त्यांच्या जागी एका ड्युप्लिकेटचा म्हणजे त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या एका बहुरुप्याचा वापर करण्यात आला आहे, असा खळबळजनक दावा ब्रिटनच्या एमआय 6 (MI6) या गुप्तचर संस्थेनं केलाय.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू झाला आहे. इतकंच नाही तर त्यांच्या जागी एका ड्युप्लिकेटचा म्हणजे त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या एका बहुरुप्याचा वापर करण्यात आला आहे, असा खळबळजनक दावा ब्रिटनच्या एमआय 6 (MI6) या गुप्तचर संस्थेनं केलाय. गंभीर आजाराने पुतीन यांचा कधीच मृत्यू झाला आहे, पण सत्ता टिकवण्यासाठी त्यांचा मृत्यू लपवण्यात येत असल्याचा दावा ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेनं केला आहे. याबाबत रशियाच्या अद्यापतरी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही ब्लादिमीर पुतीन यांच्या मृत्यूची ही बातमी खरी की खोटी याबाबत संभ्रम आहे.
Published on: May 31, 2022 12:24 AM
Latest Videos
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

