Corona Update | बोगस लसीकरण थांबवण्यासाठी स्पेशल टिम तयार ,विश्वास नांगरे पाटील यांची माहिती

 मुंबईतील बोगस लसीकरण शिबिराचा (Fake vaccination scam) पर्दाफाश केल्यानंतर सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. मुंबई बोगस लसीकरण शिबीर आयोजित केलं होतं. याटोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या संदर्भात महत्वाची माहिती देण आवश्यक होतं. यात आतापर्यंत सात गुन्हे नोंद आहेत. गुन्ह्यांची व्याप्ती पाहता विशेष एसआयटी स्थापन केली आहे, असं नांगरे पाटील म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI