Breaking | 10 वी, 12 वीचे वर्ग सुरु होण्याची शक्यता, शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत सीएमचे निर्देश
यंदाच्या वर्षीचे 10 वी आणि 12 वीचे वर्ग सुरु होण्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत.
यंदाच्या वर्षीचे दहावी आणि बारावीचे वर्ग लवकरच सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोनामुक्त गावांमध्ये हे वर्ग सुरु होऊ शकतात. दरम्यान वर्ग पुन्हा सुरु करण्यासाठी आवश्यक त्या सर्व शक्यता पडताळून पाहण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले आहेत.
Follow Us
Latest Videos
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...

