Raigad Karnala Bus Fire | पनवेलहून पेणकडे जाणारी एसटी बसला आग – रायगड

पनवेलहून पेण कडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला अचानक आग लागली असली तरी आगीचे नेमक कारण समजू शकलेले नाही

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

May 13, 2022 | 2:17 PM

रायगड:  पनवेलहून(Panvel) पेण कडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला अचानक आग लगली. अद्याप आगीचे नेमके कारणं समजू शकलेले नाही. ही घटना सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून. गाडीत किती नेमके किती प्रवाशी होते ते अद्याप समजू शकले नाही. ,ही आग साधारण सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान लागली,अग्निशमन दल घटना स्थळी दाखल झालं असून गाडीत मात्र किती प्रवाशी होते ते अद्याप समजू शकल नाही मात्र सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची माहिती मिळतेय. महाड (Mahad) आगाराची ही बस पनवेल हून पेण कडे जात असताना ही घटना घडलीय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें