Dhule | धुळ्यात शेतीच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी
शेतीच्या वादातून या दोन कुटुंबांमध्ये शाब्दिक चकमक लिहून वात हा हाणामारीपर्यंत पोहोचला. यासंदर्भात व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आता तपासाची चक्रे फिरवत करत दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.
धुळे : जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामधील हिसाळे गावात शेतीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतीच्या वादातून या दोन कुटुंबांमध्ये शाब्दिक चकमक लिहून वात हा हाणामारीपर्यंत पोहोचला. यासंदर्भात व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आता तपासाची चक्रे फिरवत करत दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.
Follow Us
Latest Videos
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
