Sudhir Mungantiwar : मला प्रमोशन हवं असेल तर सरकार टिकलं पाहिजे, मुनगंटीवारांची मिश्किल टोलेबाजी
Sudhir Mungantiwar Speech : अरविंद सावंत आणि प्राणिती शिंदे हे व्याख्यानासाठी येणार असल्याने त्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी एका कार्यक्रमात मिश्किल टोलेबाजी केली आहे.
प्रमोशन व्हायचं असेल तर सरकार कायम राहिलं पाहिजे असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हंटलं आहे. मला प्रमोशन हवं असेल तर सरकार टिकलं पाहिजे असंही मुनगंटीवार म्हणाले. इथल्या वक्त्यांच प्रमोशन होतं असेल तर उद्याच्या वक्त्यांना पक्षात घेतलं पाहिजे असंही वक्तव्य त्यांनी केलं आहे. तर अरविंद सावंत आणि प्राणिती शिंदे हे व्याख्यानासाठी येणार असून याच पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी हे मिश्किल विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर उपस्थित श्रोत्यांमध्ये हशा पिकला.
Published on: Apr 11, 2025 09:20 AM
Latest Videos
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

