Aurangabad | उसतोड कामगाराच्या डॉक्टर मुलाची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी, राज्यात हळहळ
कोरोना संसर्ग आणि म्युकरमायकोसिसच्या संसर्गानंतर गेल्या महिनाभरापासून आयुष्याशी झुंज देणारा डॉ. राहुल पवार याचा मृत्यू झाला. औरंगाबादमधील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु असताना डॉ. पवारची प्राणज्योत मालवली. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे राहुलसाठी गावकरी आणि मित्रांनी चळवळ उभारुन उपचारासाठी निधी जमवला होता. ऊसतोड कामगार कुटुंबातील तरुण जिद्दीच्या जोरावर डॉक्टर झाला होता.
Follow Us
Latest Videos
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..