Special Report | कोरोनासंबंधी राष्ट्रीय धोरण हवे : सुप्रीम कोर्ट

Special Report | कोरोनासंबंधी राष्ट्रीय धोरण हवे : सुप्रीम कोर्ट

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:43 PM, 3 May 2021

सुप्रीम कोर्ट आणि विविधी राज्यांमधील हाय कोर्ट सध्या प्रचंड सक्रिय झालेले दिसत आहेत. कोरोनाचे रुग्ण औषधांअभावी मृत्यू पावत आहेत, असं पाहून या कोर्टांनी राज्य आणि केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. यामधून निवडणूक आयोगही सुटलेलं नाही. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !