Marathi News » Videos » Task force suggest people to wear double mask to avoid corona infection
हवेतून कोरोना पसरण्याचा धोका अधिक, संसर्ग रोखण्यासाठी दोन मास्क वापरा : टास्क फोर्स
हवेच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका अधिक असल्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने दोन मास्क वापरावेत, असा सल्ला टास्क फोर्सने दिला आहे