Tauktae Cyclone Update | तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकलं
तोक्ते चक्रीवादळ आता हळूहळू गुजरातच्या दिशेने सरकताना पाहायला मिळतं आहे. Tauktae Cyclone Update
मुंबई: तोक्ते चक्रीवादळ आता हळूहळू गुजरातच्या दिशेने सरकताना पाहायला मिळतं आहे. तोक्ते चक्रीवादळ केरळ, कोकण, मुंबई करत गुजरातकडे पुढे सरकलं आहे. तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबई आणि आसपासच्या उपनगरांना सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाला सामोरं जावं लागलं. तोक्ते वादळ हे आता गुजरातच्या दिशेने सरकत आहे.
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
