Tauktae Cyclone Update | तोत्के चक्रीवादळाचं रौद्र रुप ; मुंबईत 120 किमी वेगानं वादळी वाऱ्याचा इशारा
तोत्के चक्रीवादळामुळे मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे वाहत आहे.
मुंबई: तोत्के चक्रीवादळामुळे मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे वाहत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई मध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर किती पाणी साचलेला आहे. ग्रँड रोड नाना चौक येथे पाणी साचलेला आहे. सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे दक्षिण मुंबईसह उपनगरात मध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळतो आहे. चक्रीवादळाचा फटका आता मुंबईला बसलेला आहे.चक्रीवादळामुळे सकाळपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबईत 120 किमी वेगानं वादळी वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
Published on: May 17, 2021 04:48 PM
Latest Videos
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
