AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराटसेनेचा डंका, आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडिया नंबर वन

| Updated on: May 13, 2021 | 5:00 PM
Share

आयसीसीने नुकतेच टेस्ट रॅकिंग(ICC Test Ranking) जाहीर केली आहे.

नवी दिल्ली: आयसीसीने नुकतेच टेस्ट रॅकिंग(ICC Test Ranking) जाहीर केली आहे. यामध्ये टीम इंडियांनी (Team India) आपली बादशाहत कायम राखली आहे. विशेष म्हणजे विराटसेनेने गेल्या 5 वर्षांपासून अव्वल स्थान कायम राखलं आहे. आयसीसीने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे