Accident : भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, अहमदनगर-मनमाड महामार्गावरील घटना

या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालाय. चौघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला आणि मुलाची उपचारासाठी नेताना मृत्यू झाला.

Accident : भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, अहमदनगर-मनमाड महामार्गावरील घटना
| Updated on: May 15, 2022 | 5:54 PM

अहमदनगर : राहुरी (Rahuri) तालुक्यातील गुहा या गावाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलीय. हा अपघात (terrible accident) अहमदनगर-मनमाड मार्गावर झाला असून अहमदनगरहून सटाण्याला जाणऱ्या कारला बसनं धडक दिल्याची माहिती आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालाय. चौघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला आणि मुलाचा उपचारासाठी नेताना मृत्यू झालाय. चारही मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील असून ते मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh)असल्याची माहिती आहे.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.