Nashik | नाशिक-वणी महामार्गावर भीषण अपघात, सीसीटीव्हीत अपघाताची दृश्यं कैद
लखमापूरजवळ रस्ता ओलांडणाऱ्या बाईक स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात स्विफ्ट वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला.
नाशिक : नाशिक वणी महामार्गावर भयानक अपघात झाल्याची घटना काल संध्याकाळी घडली आहे. सदर अपघाताची घटना सिसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे. अपघातात सुनील काळोघे यांचा मृत्यू झाला. लखमापूरजवळ रस्ता ओलांडणाऱ्या बाईक स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात स्विफ्ट वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला.
Follow Us
Latest Videos
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
