TET Scam : टीईटी घोटाळा प्रकरणात मोठी बातमी, अब्दुल सत्तारांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द?

हा घोटाळा परीक्षा घेणारे खासगी कंपन्यांचे संचालक, परीक्षा देणारे विद्यार्थी आणि परीक्षा परिषदेचे अधिकारी यांच्या संगनमताने झाल्याचे समोर आल्यानंतर यातील काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे.

TET Scam : टीईटी घोटाळा प्रकरणात मोठी बातमी, अब्दुल सत्तारांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द?
| Updated on: Aug 08, 2022 | 11:29 AM

औरंगाबाद :  शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटीमध्ये घोटाळा (TET Scam) प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे. आधीच शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटीमध्ये घोटाळा झाल्याचं समोर आलंय. यामुळे टीईटीची तयारी करणाऱ्यांवर याचा विपरित परिणाम झालेला असताना गुन्हा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या घोटाळ्याप्रकरणी काही जणांना अटक करण्यात आल्याची देखील माहिती आहे. दरम्यान, शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहे. यामुळे माजी मंत्री महोदयांचं नाव समोर आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी देखील केली जातेय. परीक्षा देणारे विद्यार्थी आणि परीक्षा परिषदेचे अधिकाऱ्यांच्या संगनमतानं हा गैरप्रकार झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी ईडीकडून (ED) देखील या प्रकरणाची समांतर चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

Follow us
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.